अनुवाद 17:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुमच्या राजाने अनेक स्त्रिया करू नयेत, जेणेकरून त्याचे अंतःकरण बहकून जाईल. त्याने आपल्यासाठी चांदी व सोन्याचा मोठा संग्रह करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 राजाने पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन बहकून जाईल, तसेच त्याने स्वतःसाठी सोन्यारुप्याचा फार मोठा साठा करू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तसेच त्यास बऱ्याच स्त्रिया असू नयेत. कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत्त होईल. सोन्या-रुप्याचाही फार साठा त्याने करु नये. Viz kapitola |