अनुवाद 17:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 हे सर्व लोक ऐकतील व भयभीत होतील आणि पुढे ते उन्मत्तपणा करणार नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 हे ऐकून सर्व लोकांना भीती वाटेल व तेथून पुढे ते उन्मत्तपणा करायचे नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 हे ऐकून इतरांना दहशत बसेल व घाबरुन ते पुढे उन्मत्तपणा करणार नाहीत. Viz kapitola |