Online Bible

- Reklamy -




अनुवाद 17:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 ते तुम्हाला जे काही शिकवतील व जो निर्णय ते देतील, त्याच्या उजवीकडे वा डावीकडे न वळता, तो अंमलात आणावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तुला ज्या सूचना ते देतील आणि जो निर्णय तुला सांगतील तो अंमलात आण; त्यांनी तुला सांगितलेल्या निर्णयापासून उजवीडावीकडे वळू नकोस.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तुला ज्या सूचना ते देतील व जो निर्णय तुला सांगतील त्याप्रमाणे कर. त्यांनी तुला सांगितलेल्या निर्णयापासुन उजवीडावीकडे वळू नको.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 17:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy