अनुवाद 17:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला दोष अथवा व्यंग असलेला बैल किंवा मेंढरू यांचे अर्पण कदापि करू नये; कारण त्याचा त्यांना वीट आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दोष अथवा व्यंग असलेला गोर्हा किंवा मेंढरू तुझा देव परमेश्वर ह्याला अर्पू नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वरास यज्ञात अर्पण करायचा गोऱ्हा किंवा मेंढरू यांच्यात कोणतेही व्यंग असता कामा नये. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे. Viz kapitola |