अनुवाद 16:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुम्ही सहा दिवस बेखमीर भाकर खावी आणि सातव्या दिवशी याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी सभा भरवावी आणि कोणतेही काम करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 सहा दिवस तू बेखमीर भाकरी खाव्यास, आणि सातव्या दिवशी तुझा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 सहा दिवस बेखमीर भाकर खा. सातव्या दिवशी कोणतेही कामकाज करु नये. या दिवशी तुमचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र मेळा भरवावा. Viz kapitola |