अनुवाद 16:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याहवेह तुमचे परमेश्वर निवडतील त्या स्थानी ते भाजावे आणि खावे. मग दुसर्या दिवशी सकाळी आपल्या तंबूत परतावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच तू तो शिजवून खावास; मग सकाळी आपल्या डेर्यात परत जावेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच हा यज्ञपशू शिजवून खा. मग सकाळी आपापल्या घरी परत जा. Viz kapitola |