Online Bible

- Reklamy -




अनुवाद 16:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या शहरांपैकी कोणत्याही शहरात तुम्ही वल्हांडणाच्या यज्ञपशूचे अर्पण करावयाचे नाही,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तुझा देव परमेश्वर जी नगरे तुला देईल त्यांतील कोणत्याही नगरात वल्हांडणाचा यज्ञपशू अर्पण करता येईल असे नाही,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 वल्हांडणाच्या पशूचे यज्ञार्पण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास वस्तीसाठी दिलेल्या कोणत्याही नगराच्या आत करु नका.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 16:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy