Online Bible

- Reklamy -




अनुवाद 16:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 सात दिवसापर्यंत तुमच्या संपूर्ण देशात खमीर अजिबात दृष्टीस पडू नये. बली देण्यात आलेले मांस दुसर्‍या दिवसाच्या सकाळपर्यंत राहू देऊ नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 सात दिवसपर्यंत तुझ्या सर्व देशात तुझ्याजवळ खमीर दिसता कामा नये; तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बली देशील त्याचे काहीही मांस सकाळपर्यंत शिल्लक राहू नये.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तेव्हा या सात दिवसात देशभर कोणाच्याही घरी खमीर दिसता कामा नये. तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बली द्याल तो सूर्योदयापूर्वी खाऊन संपवून टाका.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 16:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy