अनुवाद 16:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आणि पूजास्तंभ उभारू नयेत, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराला त्यांचा अत्यंत तिटकारा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तसेच पूजास्तंभ उभारू नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा तिटकारा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 कोणत्याही खोट्या दैवतांसाठी स्तंभ उभारू नका. तुमचा देव परमेश्वर ह्याला अशा गोष्टींचा तिरस्कार वाटतो. Viz kapitola |