अनुवाद 16:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 याहवेह तुमच्या परमेश्वराच्या वेदीशेजारी तुम्ही अशेरा मूर्तीचे लाकडी स्तंभ उभारू नका, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तू आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ जी वेदी बांधशील तिच्याजवळ अशेराची काष्ठमूर्ती उभारू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जेव्हा तुमचा देव परमेश्वर यासाठी तुम्ही वेदी उभाराल तेव्हा तिच्याशेजारी अशेरा देवीच्या सन्मानार्थ लाकडी स्तंभ उभारू नका. Viz kapitola |