अनुवाद 16:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 न्याय आणि केवळ न्यायाचीच कास तुम्ही धरावी, जेणेकरून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या देशाचा ताबा घेऊन तुम्ही तिथे वस्ती करू शकाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 नीतिमत्तेचीच कास धर म्हणजे तू जिवंत राहशील आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे तो तू वतन करून घेशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 चांगुलपणा आणि नि:पक्षपातीपणा यांचीच नेहमी कास धरावी. म्हणजे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिलेला हा प्रदेश संपादन करून तेथे तुम्ही सुखाने रहाल. Viz kapitola |