अनुवाद 16:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला ज्याप्रकारे आशीर्वादित केले आहे, त्या प्रमाणात तुम्ही प्रत्येकाने भेटवस्तू आणावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तुझा देव परमेश्वर ह्याने आशीर्वाद दिला असेल त्या मानाने प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 प्रत्येकाने यथाशक्ती दिले पाहिजे परमेश्वराने आपल्याला काय आशीर्वाद दिला याचा विचार करून आपण काय द्यायचे ते ठरवावे. Viz kapitola |