अनुवाद 16:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तुम्ही इजिप्त देशामध्ये गुलाम होता, याचे तुम्हाला स्मरण राहावे आणि म्हणून या विधीचे तुम्ही काळजीपूर्वक पालन करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तू मिसर देशात दास होतास ह्याचे तुला स्मरण राहावे म्हणून हे विधी काळजीपूर्वक पाळ. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तुम्ही मिसरमध्ये दास होता हे विसरु नये म्हणून हे विधी न चुकता पाळा. Viz kapitola |