अनुवाद 15:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यांना गरज लागेल तितके तुम्ही त्यांना उदारमनाने व निर्व्याज उसने द्यावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तर तू आपला हात त्याच्यासाठी सैल सोड, आणि त्याची गरज भागेल इतके त्याला अवश्य उसने दे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्याच्यासाठी हात सैल सोडा आणि त्याच्या गरजेपुरते उसने द्या. Viz kapitola |