अनुवाद 15:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जर तुम्ही पूर्णपणे याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेत राहाल आणि आज मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळाल तरच. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मात्र तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू मनःपूर्वक ऐकली पाहिजेस आणि आज ही जी आज्ञा मी तुला देत आहे ती काळजीपूर्वक पाळली पाहिजेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण त्यासाठी तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञेत राहिले पाहिजे. मी आज सांगितलेल्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळा. Viz kapitola |