अनुवाद 15:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 ते तुम्ही आपल्याच नगरात खावे. हरिण किंवा सांबर खातात त्याप्रमाणेच, विधीनुसार अशुद्ध व शुद्ध यांनी ते खावे; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 वाटल्यास आपल्या गावात तो खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध माणसांनी त्याचे मांस खावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 वाटल्यास घरीच त्याचे मांस खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध कोणीही ते खावे. Viz kapitola |