अनुवाद 15:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 प्रत्येक वर्षी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर, ते जे स्थान निवडतील त्या ठिकाणी त्यांचे मांस खावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 परमेश्वर जे स्थान निवडील तेथे तू आपल्या घराण्यासह वर्षानुवर्षे तुझा देव परमेश्वर ह्याच्यासमोर त्याचे मांस खात जा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 दरवर्षी या सगळ्या गोऱ्हांना तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी घेऊन जा. तेथे सर्व कुटुंबियांसमवेत परमेश्वरासमोर त्याचे मांस खा. Viz kapitola |