Online Bible

- Reklamy -




अनुवाद 15:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तुमच्या गुरांचे आणि शेरडामेंढरांचे प्रथम जन्मलेले नर, याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी तुम्ही पवित्र म्हणून वेगळे ठेवावेत. तुमच्या गुरांचे प्रथमवत्स तुम्ही शेतीच्या कामासाठी वापरू नयेत आणि तुमच्या मेंढरांच्या प्रथम वत्साची लोकर कातरू नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांच्यातले प्रथमजन्मलेले सगळे नर तुझा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र मान; प्रथमजन्मलेल्या गोर्‍ह्याला कोणत्याही कामास लावू नकोस आणि शेरडामेंढरांतल्या प्रथमवत्साची लोकर कातरू नकोस.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तुमच्या कळपातील सर्व जनावरांचा पहिला गोऱ्हा पवित्र मानून तो परमेश्वरास अर्पण करा. पहिला गोऱ्हा कामाला जुंपू नका. पहिल्या मेंढराची लोकर कातरू नका.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 15:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy