अनुवाद 15:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि ज्यावेळी तुम्ही त्यांना मुक्त कराल, त्यावेळी त्यांना रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तू त्याला मुक्त करशील तेव्हा त्याला रिक्त हस्ते पाठवू नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पण त्यास रिक्त हाताने जाऊ देऊ नका. Viz kapitola |