अनुवाद 15:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 देशात नेहमीच गरीब असतील. म्हणून मी तुम्हाला आज्ञा देत आहे की तुमच्या देशातील इस्राएली बांधव जे गरीब आणि गरजवंत आहेत, त्यांना उदारहस्ते मदत करावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 देशात गरीब लोक नेहमीच असणार म्हणून मी तुला आज्ञा देतो की तुझ्या देशातल्या गरजवंत आणि गरीब बांधवांना सढळ हाताने मदत कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 गरीब लोक तर देशात नेहमीच असणार म्हणून मी म्हणतो की त्यांना मदत करायला तयार राहा. आपल्या देशातील गरजवंतांना सढळ हाताने मदत करा. Viz kapitola |