Online Bible

- Reklamy -




अनुवाद 14:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तरी, जे प्राणी फक्त रवंथ करतात अथवा ज्यांचे फक्त खूर दुभागलेले असतात, हे प्राणी तुम्ही खाऊ नयेत: उंट, ससा आणि रानससा; कारण हे प्राणी रवंथ करतात, परंतु त्यांचे खूर दुभागलेले नसतात; ते प्राणी तुमच्यासाठी विधिनियमानुसार अशुद्ध आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 पण जे केवळ रवंथ करणारे किंवा ज्यांचे केवळ खूर दुभंगलेले आहेत, ते खाऊ नयेत; उंट, ससा व शाफान हे खाऊ नयेत, कारण ते रवंथ करतात पण त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत, म्हणून ते तुम्ही अशुद्ध समजावेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पण उंट, ससा व शाफान खाऊ नका. कारण ते रवंथ करणारे असले तरी त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत. तेव्हा ते खाण्यास अशुद्ध समजावेत.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 14:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy