अनुवाद 14:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ज्यांचे खूर दुभागलेले आहेत आणि जे प्राणी रवंथ करतात असे कोणतेही प्राणी तुम्ही खाऊ शकता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पशूंपैकी ज्यांचे खूर चिरलेले किंवा दुभंगलेले आहेत व जे रवंथ करतात अशा पशूंचे मांस तुम्ही खावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पशूपैकी ज्यांचे खूर चिरलेले किंवा दुभंगलेले आहेत व जे रवंथ करतात अशा पशूंचे मांस तुम्ही खावे. Viz kapitola |