अनुवाद 14:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 प्रत्येक तिसर्या वर्षाच्या शेवटी संपूर्ण उत्पन्नाचा दशांश आणावा आणि तुमच्या नगरात एकत्र साठवून ठेवावा, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 दर तीन वर्षांनी तिसर्या वर्षाच्या उत्पन्नाचा दशमांश बाजूस काढून आपल्या गावात जमा कर; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 प्रत्येक तीन वर्षांनी त्या वर्षांच्या उत्पन्नातील दहावा भाग काढून ठेवा. गावातील इतरांसाठी म्हणून हे धान्य गावात वेगळे साठवून ठेवा. Viz kapitola |