Online Bible

- Reklamy -




अनुवाद 14:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 आणि तुमच्या नगरात राहत असलेल्या लेवी वंशजांकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नये; कारण त्यांना तुमच्यासारखा वाटा अथवा वतन नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 आपल्या नगरातल्या लेव्याकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण त्याला तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 हे करताना तुमच्या नगरातील लेवींना वगळू नका. त्यांनाही यामध्ये सामील करून घ्या. कारण तुमच्याप्रमाणे त्यांना जमिनीत वाटा मिळालेला नाही.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 14:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy