Online Bible

- Reklamy -




अनुवाद 14:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 त्या चांदीने तुम्हाला आवडेल ते विकत घ्या: गाई, बैल, मेंढी, थोडा द्राक्षारस अथवा आंबलेले पेय आणि तुम्हाला हवे असलेले काहीही. त्या ठिकाणी याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासह खाऊन पिऊन आनंद करावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 त्या पैशाने तेथे गाईबैल, शेरडेमेंढरे, द्राक्षारस, मद्य अथवा तुझ्या मनाला येईल ती वस्तू घे आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आपल्या घरच्या मंडळीसह खाऊनपिऊन आनंद कर;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 त्या पैशाने तुम्ही गाई-गुरे, शेळ्यामेंढ्या, द्राक्षरस, मद्य किंवा कोणताही खाद्यपदार्थ विकत घ्या. आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर सहकुटुंब सहपरिवार त्याचा आनंदाने उपभोग घ्या.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 14:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy