अनुवाद 14:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तर मग तुमचे दशांश चांदीच्या मोबदल्यात घ्या, ही चांदी तुमच्याबरोबर घ्या आणि याहवेह तुमचे परमेश्वर निवडतील त्या ठिकाणी जा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तर तू तो विकून त्याचा पैसा कर व तो पैसा गाठीला बांधून तुझा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या स्थानाकडे घेऊन जा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तेवढा भाग तुम्ही विकून टाका. तो पैसा गाठिला बांधून तुझा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी जा. Viz kapitola |