अनुवाद 14:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 सर्वप्रकारचे उडणारे कीटक तुमच्यासाठी अशुद्ध आहेत; ते तुम्ही खाऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 रांगणारे सर्व सपक्ष जीव तुम्ही अशुद्ध समजावेत; ते तुम्ही खाऊ नयेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 पंख असलेले कीटक खाण्यास अशुद्ध होत. तेव्हा ते खाऊ नयेत. Viz kapitola |