अनुवाद 14:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परंतु ज्यांना कल्ले व खवले नाहीत ते तुम्ही खाऊ नये; तुमच्यासाठी ते अशुद्ध आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 पण ज्यांना पंख आणि खवले नसतात ते तुम्ही खाऊ नयेत; ते तुम्ही अशुद्ध समजावेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पण ज्यांना पंख आणि खवले नाहीत असा मासा खाऊ नका. ते अशुद्ध अन्न होय. Viz kapitola |