अनुवाद 12:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तिथे आपल्या होमबलीचे मांस व रक्त याहवेह तुमच्या परमेश्वराच्या वेदीवर अर्पण करावे. तुमच्या यज्ञपशूंचे रक्त याहेवह तुमच्या परमेश्वराच्या वेदीवर ओतावे आणि मांस खावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आणि तेथे आपले होमबली, म्हणजे मांस व रक्त, आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीवर अर्पावेस. आपल्या यज्ञांचे रक्त आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीवर ओतावेस आणि मग त्यांचे मांस तू खावेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आपले होमबली म्हणजे मांस व रक्त तेथे तुझा देव परमेश्वर याच्या वेदीवर अर्पण करा. इतर बलीचे रक्त वेदीवर वाहा. मग त्याचे मांस खा. Viz kapitola |