अनुवाद 12:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्याचे सेवन करू नये, तर त्याने तुमचे आणि तुमच्यानंतर तुमच्या संततीचे सर्व बाबतींत कल्याण होईल, कारण याहवेहच्या दृष्टीने योग्य वाटणार्या गोष्टीच तुम्ही कराल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 परमेश्वराच्या दृष्टीने जे यथार्थ ते तू केल्याने तुझे व तुमच्या पश्चात तुझ्या संततीचे कल्याण व्हावे म्हणून ते सेवन करू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य तेच तुम्ही करावे म्हणजे तुमचे व तुमच्या वंशजांचे कल्याण होईल. Viz kapitola |