अनुवाद 12:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तुम्ही रक्ताचे सेवन करू नये; त्याऐवजी ते पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून टाकावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ते सेवन करू नये; पाण्याप्रमाणे ते जमिनीवर ओतून द्यावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 रक्त सेवन करु नका. ते पाण्यासारखे जमिनीवर ओतून टाका. Viz kapitola |