अनुवाद 12:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 परंतु रक्त सेवन न करण्याची तुम्ही खबरदारी घ्यावी, कारण रक्त हे जीवन आहे, म्हणून तुम्ही मांसाबरोबर जीवन सेवन करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्याचे रक्त मात्र मुळीच सेवन करू नये, हे लक्षात ठेव; कारण रक्त हे जीवन होय; म्हणून मांसाबरोबर जीवन खाऊ नये; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 पण रक्त मात्र खाण्यात येऊ देऊ नका. कारण रक्त म्हणजे जीवन आहे. ज्या मांसात जीवनाचा अंश आहे ते खाणे कटाक्षाने टाळा. Viz kapitola |