अनुवाद 12:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 जो कोणी विधिनियमानुसार शुद्ध किंवा अशुद्ध असेल त्यानेही हे मांस, हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात, त्याप्रमाणे खावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्यांचे मांस, हरिण अथवा सांबर ह्यांचे मांस खातात त्याप्रमाणे खावे; शुद्ध माणसाने व अशुद्ध माणसानेही ते खावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 हरीण किंवा सांबर यांच्याप्रमाणेच हे खा. शुद्ध, अशुद्ध कोणाही व्यक्तीने ते खावे. Viz kapitola |