अनुवाद 12:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जेव्हापर्यंत तुमचे या भूमीवर वास्तव्य असेल तेव्हापर्यंत लेवी वंशजांकडे दुर्लक्ष न करण्याची काळजी घ्यावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तू आपल्या देशात राहशील तोपर्यंत तू लेव्याला सोडता कामा नये, हे लक्षात ठेव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 या देशात रहाल तितके दिवस या सगळ्यात लेवींना न चुकता सामील करून घ्या. Viz kapitola |