Online Bible

- Reklamy -




अनुवाद 12:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 पण तुम्ही रक्ताचे सेवन कधीही करू नये; तर ते जमिनीवर पाण्यासारखे ओतून द्यावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 त्याचे रक्त मात्र सेवन करू नये, पाण्याप्रमाणे ते जमिनीवर टाकून द्यावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 फक्त त्यातले रक्त तेवढे खाऊ नका. ते पाण्यासारखे जमीनीवर ओतून टाका.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 12:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy