Online Bible

- Reklamy -




अनुवाद 12:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तरीसुद्धा, याहवेह तुमचे परमेश्वर देत असलेल्या आशीर्वादाप्रमाणे तुम्ही तुमच्या नगरात तुमचे पशू ज्याप्रमाणे सांबर व हरिण मारून खाता त्याप्रमाणे पाहिजे तेवढे खा. विधिनियमानुसार अशुद्ध आणि शुद्ध असे दोघेही ते खाऊ शकतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तरीसुद्धा आपल्या वेशीच्या आत तुला वाटेल त्याप्रमाणे आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला बरकत दिल्याप्रमाणे पशू मारून खा; त्यांचे मांस, हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे, कोणाही माणसाने खावे; मग तो अशुद्ध असो वा शुद्ध असो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तथापि, तुम्ही राहता तेथे हरीण, सांबर असे कोणतेही चांगले प्राणी मारुन खाऊ शकता. तुला तुझा देव परमेश्वर याने आशीर्वाद दिल्याप्रमाणे ते हवे तितके खा. हे मांस शुद्ध, अशुद्ध अशा कोणत्याही लोकांनी खावे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 12:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy