Online Bible

- Reklamy -




अनुवाद 12:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तुमच्या एका गोत्रातील याहवेहने नेमून दिलेल्या ठिकाणीच तुमचे होमबली अर्पावेत आणि मी तुम्हाला जे आज्ञापिले ते सर्वकाही करावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 पण तुझ्या एखाद्या वंशाच्या वतनात जे स्थान परमेश्वर निवडील तेथेच तू आपले होमबली अर्पावेत आणि ज्या ज्या गोष्टींविषयी मी तुला आज्ञा करीत आहे त्या सर्व तेथेच कराव्यात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 परमेश्वर तुमच्या वंशांच्या वतनात अशी एक पवित्र जागा निवडील. तेथेच तुम्ही हे होमबली अर्पण करा व ज्या ज्या इतर गोष्टीं विषयी मी तुला आज्ञा करत आहे त्या सर्व तेथे करा.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 12:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy