अनुवाद 11:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 म्हणून मी तुम्हाला आज देत असलेल्या सर्व आज्ञा पाळाव्या, म्हणजे यार्देन ओलांडून ज्या देशात तुम्ही प्रवेश करणार आहात, तो हस्तगत करण्यास तुम्हाला सामर्थ्य मिळेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 म्हणून जी आज्ञा मी आज तुम्हांला सांगत आहे ती तुम्ही संपूर्ण पाळावी, म्हणजे तुम्ही समर्थ होऊन जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात त्यात प्रवेश करून तो आपल्या ताब्यात घ्याल; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तेव्हा आज मी देतो ती प्रत्येक आज्ञा कटाक्षाने पाळा त्यामुळे तुम्ही बलशाली व्हाल, यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घ्यायला तुम्ही सिद्ध झाला आहात तो हस्तगत कराल. Viz kapitola |