अनुवाद 11:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु याहवेहने केलेले हे सर्व महान कार्य तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पण तुम्ही परमेश्वराने केलेली ही सारी महत्कृत्ये डोळ्यांनी पाहिली आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परमेश्वराची ही महान कृत्ये तुमच्या मुलांनी नाही, तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलीत. Viz kapitola |