Online Bible

- Reklamy -




अनुवाद 11:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 रऊबेनाचा वंशज एलियाब, याचे पुत्र दाथान व अबीराम यांचे त्यांनी काय केले, जेव्हा पृथ्वीने सर्व इस्राएली छावणीच्या मध्यभागी आपले तोंड उघडले आणि तिने त्यांना, त्यांच्या घरादारांना, त्यांच्या डेर्‍यांना आणि त्यांच्या सर्व मालकीचे सर्व जिवंत प्राणी कसे गिळून टाकले हे तुमच्या मुलांनी पाहिले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्याचप्रमाणे त्याने रऊबेनी अलीयाबाचे मुलगे दाथान व अबीराम ह्यांचे काय केले, म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून त्यांची कुटुंबे, डेरे आणि त्यांचे अनुचर ह्यांसह त्यांना इस्राएल लोकांदेखत कसे गिळून टाकले, ह्या गोष्टी त्यांनी पाहिल्या नाहीत;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्याचप्रमाणे रऊबेनाचा मुलगा अलीयाब याच्या दाथान व अबीराम या मुलांचे देवाने काय केले ते तुम्हास माहीत आहे. त्यांना आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे तंबू, नोकरचाकर व गुरेढोरे यांना सर्व इस्राएलादेखत पृथ्वीने आपल्या पोटात घेतले.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 11:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy