अनुवाद 11:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 पण मी आज तुमच्यासमोर ठेवत असलेल्या सर्व विधी व नियम पाळण्याची खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तेव्हा जे विधी व नियम मी आज तुम्हांला देत आहे ते सर्व काळजीपूर्वक पाळा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 मी आज सांगितलेले नियम व विधी यांचे काळजीपूर्वक पालन करा. Viz kapitola |