अनुवाद 11:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 याहवेह तुमच्या परमेश्वराच्या ज्या आज्ञा आज मी तुम्हाला देणार आहे, त्या जर तुम्ही पाळल्या, तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा मी आज तुम्हांला सांगत आहे त्या तुम्ही पाळल्या तर तुम्हांला आशीर्वाद मिळेल; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आज मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा तुम्हास सांगितल्या त्या नीट लक्षपूर्वक पाळल्यात तर तुम्हास आशीर्वाद मिळेल. Viz kapitola |