अनुवाद 11:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तुम्ही जिथे पाऊल ठेवाल, ती प्रत्येक भूमी तुमची होईल: तुमच्या देशाची सीमा दक्षिणेकडील नेगेव प्रांतापासून लबानोन देशापर्यंत व फरात नदीपासून भूमध्य समुद्रापर्यंत पसरेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 जेथे तुमचे पाऊल पडेल ते प्रत्येक स्थळ तुमचे होईल. रानापासून लबानोनापर्यंत आणि नदीपासून म्हणजे फरात नदीपासून पश्चिम समुद्रापर्यंत तुमच्या देशाचा विस्तार होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जेथे जेथे तुम्ही पाय ठेवाल ती जमीन तुमची होईल. दक्षिणेतील वाळवंटापासून उत्तरेला लबानोन पर्यंत आणि पूर्वेला फरात नदीपासून पश्चिमेला समुद्रापर्यंत एवढा प्रदेश तुमचा होईल. Viz kapitola |