Online Bible

- Reklamy -




अनुवाद 11:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळाल—याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती कराल, आज्ञाधारकपणे त्यांच्या मार्गावर चालत राहाल आणि त्यांना बिलगून राहाल—

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 ही जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे ती सर्व तुम्ही काळजीपूर्वक पाळाल, आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल, त्याच्या सर्व मार्गांनी चालाल आणि त्यालाच धरून राहाल,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मी सांगतो त्या सर्व आज्ञा नीट पाळा. परमेश्वर तुमचा देव ह्याजवर प्रेम करा. त्याने सांगितलेल्या मार्गाने जा. त्याच्यावरच निष्ठा ठेवा.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 11:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy