अनुवाद 11:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मी तुमच्या गुरांसाठी हिरवीगार कुरणे देईन आणि तुम्हीही खाल आणि तृप्त व्हाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मी तुझ्या गुराढोरांसाठी तुझ्या कुरणात गवत उपजवीन व तुला पोटभर खायला मिळेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 माझ्यामुळे तुमच्या गुराढोरांना कुरणात गवत मिळेल. तुम्हास खाण्याकरता पुष्कळ असेल. Viz kapitola |