अनुवाद 11:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 याहवेह तुमचे परमेश्वर स्वतः त्या भूमीची काळजी घेतात; वर्षाच्या आरंभापासून अखेरपर्यंत याहवेह तुमच्या परमेश्वराची नजर सतत त्या देशावर असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तुमचा देव परमेश्वर त्या देशाची काळजी वाहतो, वर्षाच्या आरंभापासून वर्षाच्या अखेरपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याची नजर त्या देशावर सदैव असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तुमचा देव परमेश्वर त्या जमिनीची काळजी घेतो. वर्षांच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याची या जमिनीवर कृपादृष्टी असते. Viz kapitola |