Online Bible

- Reklamy -




अनुवाद 11:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 परंतु यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घेण्यासाठी तुम्ही जात आहात, तो देश डोंगराचा व दर्‍याखोर्‍यांचा आहे, जो आकाशातून पडणारा पाऊस पितो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 पण जो देश ताब्यात घेण्यासाठी तुम्ही पैलतीरी जात आहात तो डोंगरखोर्‍यांचा देश असून आकाशातील पाऊस शोषून घेतो;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 पण आता मिळणारी जमीन तशी नाही. त्या देशामध्ये डोंगर आणि खोरी आहेत. आकाशातून पडणाऱ्या पावसाचे पाणी या भूमीला मिळते.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 11:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy