अनुवाद 11:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 कारण ज्या देशात तुम्ही प्रवेश करणार आहात व तो ताब्यात घेणार आहात, तो देश तुम्ही सोडून आलेल्या इजिप्त देशातील भूमीसारखा नाही. तिथे तुम्ही पेरणी केली व भाज्यांचे मळे लावण्यासाठी जलसिंचन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तू जो देश वतन करून घ्यायला जात आहेस तो तुम्ही सोडून आलेल्या मिसर देशासारखा नाही; तेथे तू भाजीच्या मळ्यांप्रमाणे बी पेरून पायांनी जमिनीला पाणी देत होतास; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तुम्ही जेथे जाणार आहात तो प्रदेश तुम्ही सोडून आलेल्या मिसरसारखा नाही. तेथे तुम्ही भाजीच्या मळ्याप्रमाणे बी पेरून पायांनी जमीनीला पाणी देत होता. Viz kapitola |