अनुवाद 11:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करावी आणि नेहमी त्यांचे विधी, त्यांचे नियम आणि त्यांच्या आज्ञा पाळाव्यात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करावीस आणि त्याने तुला लावून दिलेली व्यवस्था, त्याचे विधी, त्याचे नियम व त्याच्या आज्ञा नित्य पाळाव्यात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्यांच्यावर प्रेम करा. त्याच्या आज्ञेप्रमाणे वागा. त्याने घालून दिलेल्या नियमांचे, आज्ञांचे पालन करा. Viz kapitola |