Online Bible

- Reklamy -




अनुवाद 10:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 नंतर ते प्रवास करीत गुदगोदाह येथे आले व तिथून पुढे याटबाथह येथे आले, ही झर्‍यांची भूमी होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तेथून कूच करून गुदगोदा येथे ते आले; गुदगोद्याहून ते याटबाथा येथे आले. येथे पुष्कळ वाहते ओढे आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 इस्राएल लोक मग मोसेराहून गुदगोदा येथे आणि तेथून पुढे याटबाथा या नद्यांच्या प्रदेशात आले.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 10:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy